जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारे यू ट्यूब तासभर बंद पडल्याने युजर्सकडून नाराजी दर्शविण्यात आली. अखेर तासाच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले आहे.