नाते कोणते ही असु द्या फक्त ते हात आणि डोळ्या सारखे असले पाहीजे कारण
हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…
*_🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺
@Courtesy - Watapp Forward