श्रीमद्भगवद्गीता (क्षर अक्षर परम अक्षर पुरुष)

Words
89
Reading
1 min
Listen
Play
4d

तीन पुरुष भेद

'श्रीमद भगवत गीता' च्या १५ व्या अध्यायात तीन प्रकारचे 'पुरुष (ब्रह्म)' सांगितले आहे. ज्यामध्ये 'क्षर पुरुष' हा नाशवान, 'अक्षर पुरुष' हा अविनाशी आणि यांपेक्षा श्रेष्ठ 'उत्तम पुरुष (परम अक्षर पुरुष)' हा 'परमात्मा' सांगितला आहे. 'क्षर पुरुष' हा 'ब्रह्म', 'अक्षर पुरुष' हा 'परब्रह्म' आणि 'परम अक्षर पुरुष' हा 'पूर्णब्रह्म' आहे. तसेच 'क्षर पुरुष' हा 'ईश', 'अक्षर पुरुष' हा 'ईश्वर' आणि 'परम अक्षर पुरुष' हा 'परमेश्वर' आहे. 'क्षर पुरुष' चा सांकेतिक मंत्र 'ॐ', 'अक्षर पुरुष' चा सांकेतिक मंत्र 'तत' आणि 'परम अक्षर पुरुष' चा सांकेतिक मंत्र 'सत' आहे.

श्रीमद्भगवद्गीता (क्षर अक्षर परम अक्षर पुरुष) | Ecency