आई वडील

Words
52
Reading
1 min
Listen
Play
9y

आई वडीलांचा ​​"हात"​​ पकडून ठेवा .... लोकांचे ​​"पाय"​​ पकडण्याची गरज नाही पडणार.
​ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख संभाळा.​
​​लक्षात ठेवा:​​
​ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.​
​ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो.​

आई वडील | Ecency