माणसं

Words
47
Reading
1 min
Listen
Play
9y

जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण ...
खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल.
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच...
लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

माणसं | Ecency