भारतीय अर्थव्यवस्था

भारतीय अर्थव्यवस्था ही ग्राहककेंद्रित आहे. भारताची १३० कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जमेची बाजू असून, ‘बचत करणारी अर्थव्यवस्था’ ते ‘खर्च करणारी अर्थव्यवस्था’ म्हणून देशाची ओळख झपाट्याने बदलत आहे. परिणामी, देशातील प्रमुख कंपन्यांच्या नफ्यात आणि भांडवलामध्ये वाढ होत आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा दोन अंकी राहील, असा विश्वास देशातील; तसेच जागतिक पातळीवरील अनेक तज्ज्ञांना वाटत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेविषयी परदेशी लोकांना अधिक विश्‍वास वाटत आहे आणि त्याचमुळे अनेक बड्या परदेशी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत.
3.jpg
भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ

H2
H3
H4
3 columns
2 columns
1 column
Join the conversation now
Logo
Center