ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका

सादर नमस्कार|
👣👣👣👣👣👣👣👣
🎆17 oct : धन तेरस🎆
श्री कुबेर जी आपका भंडार हमेशा भरा रखे...


🎆 18 oct : चौउदस🎆
असफलता,दुख,निराशा,दरिद्रता
और मुश्किलें आपसे कोसों दूर रहे ।__________


🎆 19 oct : दीपावली 🎆
💥💥💥💥 💥💥
पूरे साल आपके घर मे खुशियों की रौशनी जगमगाती रहे...


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎆 2o oct : गोवर्धन पूजा 🎆
भगवान गोवधर्न आपके घर आंगन को सुख ,शान्ति और समृद्धि से
भरा रखें ।


💁🙇💁🙇💁🙇💁🙇
🎆 21 oct: भाई दूज🎆
भाई - बहन का प्यार हमेशा आसमान की ऊँचाइयों पर रहे ...


✋✋✋✋✋✋✋✋


👯👯👯👯👯👯👯👯👯
आप और आपके परिवार को पांच दिवसीय त्योैहार की
हार्दिक और अग्रिम बधाइयां.........
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🎁🎁
आपका दिन शुभ हो|

image.png
तिकड त्यो north Korea चा राजा
Hydrogen bomb फोडयच म्हणतुय

अन आमचं सरकार सुतळी
bomb फोडायच नाही म्हणतंय
आता आम्ही फटाकं फोडायच कधी
सलमान खान च्या लग्नात😂😂

अगदी
कमी लोकांना
माहित आहे की
प्रसाद चा अर्थ
काय आहे ते !!

           🏀 🏀 🏀
       🏀प्र - प्रभुचं  🏀
      🏀सा - साक्षात्🏀
        🏀द - दर्शन 🏀
              🏀  🏀

🌞 सुप्रभात 🌞

ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका
।। श्री गणेशाय नमः ।।
💥 सोमवार दि. १६/१०/२०१७ गुरुद्वादशी वसूबारस या दिवशी गरूची स्वामीची पुजा,गाई वासराची पुजा करा.
💥 मंगळवार दि. १७/१०/२०१७ धनत्रयोदशी या दिवशी यमाची,ब्रम्हाची पुजा करावी. दारासमोर सडा रागोळी काढणे.
💥 बुधवार दि. १८/१०/२०१७ नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंगस्नान करावे. ध्रत वस्त्र घालून देवाची पुजा करावी.
💥 गुरुवार दि. १९/१०/२०१७ लक्ष्मी कुबेर पूजन या दिवशी चंदन, उटणे, सुवासीक तेल, लावून अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी. पुजन वेळ सायंकाळी ४ वा.४५ ते ८ वा. ४० व रात्री ९ वा. ३५ ते ११ वा ५५.

💥 शुक्रवार दि. २०/१०/२०१७ बलिप्रतिपदा- दिवाली पाडवा-वही पूजन दुकानदार,कारखानदार कार्यालय आफिस यांची वही पुजा करावी. वहिपुजन वेळ पहाटे ३ वा ३५ ते सकाळी ६ वा ३५ व सकाळी ८ वा ०५ ते ११ वा ०५.
💥 शनिवार दि. २१ /१०/२०१७ भाऊबीज या दिवशी बहणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवळणी द्यावी.
अशा प्रकारे ही दिवाळी सर्वाना आनंदि जावो हीच प्रार्थना.

H2
H3
H4
3 columns
2 columns
1 column
Join the conversation now
Logo
Center