मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे

Words
49
Reading
1 min
Listen
Play
8y

Jasmine-Mogara Arth.jpg

मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे
मो- मोहक मला नेहमी मोहात पाडणारा हा मोगराच आहे
ग- गर आहे या मोगऱ्यात जो तुकारामाच्या मोगरा फुलला या अभंगातुन गर्व सारुन नेहमी मला शांत करतो
रा- राग जो मला नेहमीच येतो पण या मोगऱ्यातील दरवळणारा सुगंध मनमुंग्ध करतो

flower-blossom-mogara A.jpg

मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे | Ecency