MI A1 burst

vedvati(57)
Published in
#xiaomi
Words
65
Reading
1 min
Listen
Play
8y

'Mi A1' हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी त्याजवळ मी झोपलो होतो. त्यादरम्यान या फोनचा स्फोट झाला. तसेच या मोबाईलमध्ये कोणताही चार्जिंग किंवा अन्य कोणताही प्रोब्लेम नव्हता. हा स्मार्टफोन आठ महिन्यांपासून वापरत होतो. स्फोटानंतर हा स्मार्टफोन पूर्णपणे खराब झाला आहे.

दरम्यान, युजर्सने या मोबाईल फोनच्या स्फोटाचे फोटोही व्हायरल केले आहेत. तसेच त्याने शाओमी 'A1' वापरणाऱ्यांनी चार्जिंगदरम्यान मोबाईल फोनजवळ झोपू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

MI A1 burst | Ecency