Cyber attack on Bank of Mauritius

vedvati(57)
Published in
#cyber
Words
60
Reading
1 min
Listen
Play
8y

बॅंक ऑफ मॉरिशियसचा (एसबीएम) सर्व्हर हॅक करून सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटरबॅंक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्वीफ्ट) यंत्रणेचा वापर करून 147 कोटी रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले आहेत. युरोपातील तीन व अमेरिकेतील विविध खात्यांवर रक्कम पाठवण्यात आली आहे. दरम्यान, परदेशी बॅंकेच्या दक्षतेमुळे बहुसंख्य रक्कम गोठवण्यात यश आले आहे, पण सायबर चोरट्यांनी त्यातील 19 कोटी रुपये काढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Cyber attack on Bank of Mauritius | Ecency