भारताचा जीडीपी

vedvati(57)
Published in
#growth
Words
78
Reading
1 min
Listen
Play
8y

चीनमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची अपेक्षा असून भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. 2017 मध्ये भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढला मात्र याच कालावधीत चीनचा जीडीपी 6.8 टक्क्यांनी वाढला. त्या वर्षी विकसनशील देशांमध्ये सगळ्यात जास्त गतीनं वाढणारा देश अशी चीनची ओळख झाली.
48C3EDFA-FF53-4CA6-804F-7A42A8636332.jpeg

मात्र नंतरच्या दोन वर्षांमध्ये चीनला भारत मागे टाकेल असा अंदाज आहे. त्यातही विशेष म्हणजे आधी भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्क्यांच्या गतीने वाढली होती, मात्र नोटाबंदीमुळे 2017 मध्ये ही वाढ मंदावत 6.7 टक्क्यांवर आली.

भारताचा जीडीपी | Ecency