अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर घसरण

markchu(52)
Published in
#stock
Words
87
Reading
1 min
Listen
Play
8y

शेअर बाजारात बुधवार तुफान विक्री झाली. सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे या दोन सत्रांत सुमारे पाच लाख कोटी रुपये हवेत विरले आहेत. खनिज तेलाची भाववाढ चलनवाढीस कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा प्रभाव कायम आहे. बुधवारच्या तुलनेत सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल गुरुवारी दिवसअखेर १४०.४० लाख कोटींपर्यंत घसरले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील शुल्क कपातीची तीन वाजता घोषणा केली. त्या वेळी सेन्सेक्‍स ७०० अंशांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, सरकारच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर वाढवला. पत्रकार परिषद सुरू असताना सेन्सेक्‍सने आणखी २०० अंशांची गटांगळी खाल्ली होती

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर घसरण | Ecency