high alert

Words
63
Reading
1 min
8y
Listen to this post
~1 min

🌧⛈आमची वसई अपडेट⛈🌧
🚨🏃🏻‍♂७ ते ११ जून हायअलर्ट🏃🏻‍♂🚨
२६जुलै सारखा पाऊस पडण्याची शक्यता !
आवश्यक सामान घेउन ठेवा.
आपली कागदपत्रे सुरक्षित जागी ठेवा.
बॅटरी/मेणबत्ती/खाण्याचे पदार्थ तयार ठेवा.
नगरपालिका व अन्य सरकारी यंत्रणांनी सज्ज रहावे.
परिवाहन सेवेने वाहतूकीची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी.
नाले/गटार साफ करून ठेवावे.

सर्व धार्मिक संस्था व मंदिर सेवकांनी लोकांच्या सेवेसाठी सज्ज राहावे व अन्नछत्राची सोय करावी - धर्मसभेचा आदेश

!

high alert | Ecency