रुपी मसाला

Words
107
Reading
1 min
Listen
Play
7y

बाह्यकर्जे घेण्याची क्षमता वाढवण्याची चांगली रणनीती – जी राजन यांच्या कार्यकाळात अंमलात आणली गेली – म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय चलनावर आधारित ऍसेटची मागणी वाढवणे, ज्याचा प्रयत्न रुपी मसाला बाँडमार्फत केला गेला. याला वेळ लागू शकतो, पण त्यामुळे जागतिक मंदीचा धक्का पचवण्यासाठी आरबीआयकडे अधिक साधने उपलब्ध होऊ शकतात.
अधिक माहिती
वित्तीय भांडवलाच्या वर्चस्वामुळे – कारण हॉट मनी म्हणून ते गुंतवणूकदारांना हवे तेव्हा पैसा काढून घेता येण्याचा पर्याय देते – १९२९ चे संकट निर्माण झाले (जेव्हा स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे मंदी आली), परंतु तरीही जागतिक महायुद्ध, युरोपियन नागरी युद्धे आणि ब्रेटन वुड्सनंतरचे युग (जेव्हा विनिमय दर अचल न राहता बदलते झाले) या कालावधीत प्रमुख चल भांडवल म्हणून त्याच्याकडेच पाहिले गेले.

रुपी मसाला | Ecency